चंद्रपुर मनपाच्या कारवाईवर भडकले व्यापारी,आ. जोरगेवार यांची मध्यस्थी
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर आज 3 मे रोजी गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेत मनपाचे पथक कारवाई करण्यासाठी दाखल झाले. यावेळी येथील एका दुकानावर सदर पथकाने कारवाई करत दुकानाला ताला ठोकला मात्र दुकान…
