म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस वाईट फंगस या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात यावा:मनीष डांगे,जिल्हाध्यक्ष मनसे चे निवेदन
प्रतिनिधी:सहसंपादक:प्रशांत बदकी म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस वाईट फंगस या आजाराचा दुष्परिणाम या बाबत जनजागृती करणे, उपाययोजना करणे यांचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात यावा,साथरोग म्हणून घोषित करण्यात यावा.बाबत संचालक…
