कोरोना सरकारी रुग्णालयाच्या सेवा व सुविधांचा दर्जा वाढविणे तसेच कोरोना रुग्णाची लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई साठी आम आदमी नाशिक तर्फे मा .मुख्यमंत्री याना मा जिल्हाधिकारी नाशिक यांचे मार्फत निवेदन
नाशिक शहरातील कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी लाखो रुपयांचे बिल रुग्णाच्या हाती दिले जात आहे यासाठी आम आदमी पार्टी चे भावे यांनी दोन दिवासाधी नग्न होत आंदोलन केले. रुग्णांची होणारी…
