रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा लोक नेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांची आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी नांदेड शहरातील कोविड- १९ दवाखाण्यांनी अधिकच्या बेडची मान्यता घेवुन रेमडेसिव्हर इंजक्शनचा काळाबाजार चालवला आहे, या प्रकारास जबाबदार असणारे अन्न वऔषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त, व निरीक्षकांची वरिष्ठां…
