निलेश राऊत यांचा तरुण पिढीने आदर्श घ्यावा …………………रफिक सेठ
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी तालुक्यातील मौजे सवना येथील छोट्याशा गावात राहून जिद्द व चिकाटीच्या जोरावर मध्यवर्ती शासकीय रुग्णालय उल्हासनगर मुंबई येथे टेक्निशियन या पदावर निलेश राऊत यांची नियुक्तीकुठल्याही क्षेत्रात यशाचा पल्ला…
