ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामध्ये आॅक्सीजन पुरवठा करून कोविड सेंटर म्हणून घोषित करा:लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन
, प्रतिनिधी…परमेश्वर सुर्यवंशी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 65 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यामध्ये नागरिकांना कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था होत असल्याकारणाने आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातील…
