रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना मध्ये वाढ :- सौ शितल पाटील ,कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर - तामसा सर्कल मधून ये जा करणाऱ्या नागरिकांना रोड च्या कामामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीचा बेजबाबदार कारभारामुळे तामसा मार्गे प्रवास करणार्या नागरिकांचे…
