बल्लारपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग च्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लुट थांबवा – मनसेची प्राचार्यांकडे मागणी.
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात मायनिंग शाखेमधील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हांडलींग प्रमाणपत्राच्या नावे हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे केली.…
