शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावागावात कॅम्पचे आयोजन
पोंभुर्णा, ता. प्रतिनीधी:- आशिष नैताम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ई-केवायसी, आधार सीडिंग, बँक खाते डिबिटी इनेबल, फिजिकल व्हेरिफिकेशन आदी तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान थांबले आहे. या पार्श्वभूमीवर…
