येवती–पार्डी रस्ता दोन वर्षांतच उखडला डांबराचा थर निघाला : बारीक गिट्टी उघडी पडली
सहसंपादक : रामभाऊ भोयर दोन वर्षांपूर्वी येवती ते पार्डी पोहणा गावापर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराकडून करण्यात आले होते. परंतु अल्पावधीतच या मार्गावरील…
