राळेगाव शहरात महाकाल गृप तर्फे कावढ यात्रेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील महाकाल ग्रुप तर्फे आज कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर श्रावण महिना मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळेस श्रावण महिन्याचा…
