राळेगाव येथे आनंदोत्सव उत्साहात साजराछत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर राळेगाव येथे रविवार, २७ जुलै रोजी आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या…
