रितेश दादा भरुड यांची चिखली (वनोजा) लसीकरणाला भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आजपर्यंत ज्या व्यक्तीच्या कार्याच्या बातम्या ऐकत होतो वाचत होतो आज प्रत्यक्ष त्या व्यक्ती बरोबर भेट होईल विचार पण कधी मनात आला…
