छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी राळेगाव शहर दणाणले
सहसंपादक: रामभाऊ भोयर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रचंड उत्साहात फाल्गुन कृ 03 संकष्ट चतुर्थी शुभ दिवसावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, राळेगाव शहर प्रमुख शंकर गायधने, उप…
