वटबोरी शाळेचा तालूकास्तरीय मेळाव्यात कब षटकाचा प्रथम क्रमांक
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब :--प.स.कळंब अंतर्गत सूदाम विद्यालय जोडमोहा येथे दि २८नोव्हेंबर २५ ला तालूकास्तरीय कब-बुलबुल मेळावा आयोजित केला होता.यामध्ये वटबोरी जि.प.शाळेच्या कब षटकाचा प्रथम क्रमांक आला.यामध्ये क्रीश चावरे,जय…
