अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बेंबळा विभागाला निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव खंड एक मधील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी वार्हा रोडवरील बेंबळा कॅनॉलच्या दुरुस्तीची मागणी कार्यकारी अभियंता, बेंबळा विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या चार वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांना…
