कोणाचा दिवा पेटणार कोणाचा दिवा विझनार * कुणाच्या बाजूने राहावे हेच कळेना शेतीच्या बांधावरही निवडणुकीची चर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागली आहे तर नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाचताच इच्छुक उमेदवारांनी…
