राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे आरोग्य तपासणी पथक हजर
राळेगाव तालुक्यातील वनोजा गावात अनेक दिवसापासुन सर्दी खाेकला, ताप या आजाराने थैमान घातले व मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले, या अनुशंगाने गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार राळेगाव यांना…
