करंजी येथे ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी.
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी तालुक्यातील मौजे करंजी येथे सोशल डिस्टन्स चे पालन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, युगपुरुष, विश्वरत्न, सत्यशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार,संविधानाचे जनक,तत्वज्ञानी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०…
