वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी पांढरकवडा येथील तहसील चौकात पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी…
