देशातील “भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी!
अराजकता माजवून;सत्तेचा माज दाखवू नका -खा प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रविण साले. प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेस विजयानंतर सत्ता स्थापन होण्यापूर्वीच सत्तेचा गैरवापर करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले…
