आरोग्य विभागाची भरती रद्द करून परिक्षार्थ्यींना भरपाई द्या:यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,यवतमाळ सार्वजनिक आरोग्य विभागाची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आली पण समाजमाध्यमांवर अनेक परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे विडिओ उघडकीस आले.नागपूर येथील काही परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या वेळेच्या आधीच काही…
