दहेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गटविकास अधिकारी यांची भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोक वर असलेल्या दहेगाव येथे आज दि 21 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून गावालगत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला तर गटविकास अधिकारी…
