स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत अभिनयसूत्रंम् चे कलावंत ठरले विविध पुरस्काराचे मानकरी
प्रतिनिधी:उमेश पारखी,चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर, आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत अभिनयसूत्रम् acting classes चे कलावंत विविध पुरस्काराचे मानकरी ठरले. या पुरस्काराचे वितरण महानगरपालिकेच्या हॉल मध्ये महापौर, उपमहापौर व स्थायी…
