चाचोरा येथे गॅस सिलेंडर पेटून घराला लागली आग,सुरजभाऊ लेनगुरे व हनुमान वाढई बलने आदे परिवारांसाठी देवदूत
प्रतिनिधी: विलास साखरकर,राळेगाव चाचोरा येथे आज सकाळी 7 वाजता शशिकांत आदे यांच्या घरी चाय बनवत असताना गॅस सिलेंडर ने अचानक पेट घेतला ,आग एवढी मोठी होती की पेट घेतल्याने घरात…
