मासळ ग्राम पंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार पोलीस स्टेशन मार्फत गुन्हे शाखेला दिली तक्रार.
प्रतिनिधी:गुरुदास धारने,मासळ(चिमूर) चिमूर तालुक्यातील मासळ ग्राम पंचायत मध्ये लाखोंचे गैरव्यवहार झाला असून नव्याने निवडून आलेले सर्व सदस्य ची पहिली सभा 26 मार्च ला आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च तपासणे…
