ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक वाटेफळ
प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर,परांडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय नेते, पुढारी स्थानिक कार्यकर्ते यांनी आपल्या आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणीला वेग दिला. यामध्ये अपक्षांनी देखील उडी घेत आपली मोट…
