हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, गांजेगांव पुल रस्त्यांची दयनिय अवस्था नागरीकांची बेहाल…
परमेश्वर सुर्यवंशी ….प्रतिनिधी तालुक्यातील हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, , गांजेगांव पैनगंगा नदी पूल अंतर्गत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली झाली असून या रस्त्यावरून वाहनधारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या…
