कोरोना संसर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी करंजी येथे टिका जनजागृती मोहीमेला नागरीकांचा प्रतिसाद
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी कोरोना महामारी या प्राणघातक रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची म्रुत्यूची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या परंतू दिवसेंदिवस कोरोणा…
