3 जानेवारी च्या ओबीसी मोर्चाला तेली समाजाचा जाहीर पाठिंबा,संताजी इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे सभा
"गेली नव्वद वर्षे झालीत पण ओबीसी (VJ, DNT, NT, SBC) प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही. सन 1931 ला भारतात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपावेतो ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना…
