भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन,शेखर पाटील व तातेराव वाकोडे यांच्या रस्सीखेच
प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी हदगाव मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या हदगाव तालुका अध्यक्ष निवडीवरून विविध चर्चेना उधाण आलंय. नेमकी हदगाव भाजपा तालुकाध्यक्ष पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र…
