संविधानाची बुक वाटप करीत महामानवाला महावंदन मूलनिवासी संघ वाडी शहर युनिट चा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी:राहुल मडामे,नागपूर संविधानाची बुक वाटप करीत महामानवाला महावंदन🙏मूलनिवासी संघ वाडी शहर युनिट तर्फे बीएस4 अभियानांतर्गत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त त्याच्या स्मूर्तीस मानवंदना देण्यात आली.…
