पेंट व इलेक्ट्रिक साहित्यांसह दोघांना अटक, 3.38 लाखाचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर, 11 सप्टेंबरनिर्माणाधीन घराच्या बांधकामाचे पेंट व ईलेक्ट्रीक साहित्य लंपास करणार्या दोन आरोपींना पोलसांनी अटक केली. आरोपींकडून 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शादाब शब्बीर सैफी…
