कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मनसेच्या वतीने मोफत भोजन सेवा, रुग्णांच्या मदतीसाठी मनसे सैनिकांचे अहोरात्र परिश्रम
वाशिम :जिल्हयात कोरोनाचा वाढत्या उद्रेकामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. शासकीय यंत्रणेला हातभार म्हणून अनेक समाजसेवी संघटना आणि पक्ष आपआपल्या परीने पुढे येवून रुग्णांना विविध प्रकारे मदत करीत…
