परसोडा ग्राम विविध सहकारी सोसायटीचा जिल्ह्यात कर्ज वाटपामध्ये प्रथम क्रमांक
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर कांडूरवार, सचिव मंगेश कारमोरे यांच्या पुढाकाराने मार्च पर्यंत १००…
