स्वातंत्र्यसैनिक कै. पी.के.अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १८ सप्टेंबर रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण …
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी शहादा : स्वातंत्र्यसैनिक कै. पी.के.अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १८ सप्टेंबर रोजी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील असतील. राजस्थानचे…
