जिद्दीला कष्टाची जोड! मोहदा गावच्या लेकीची अमरावती ग्रामीण पोलीस दलात भरारी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर "इच्छा तिथे मार्ग" या उक्तीचा प्रत्यय मोहदा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने दिला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भावना किसनाजी ढोंगे हिची अमरावती…
