ढाणकी येथील भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार , एटीएमची व सर्व सुविधा एकाच जागी असल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य बनले असल्याकारणाने ग्राहकांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी बँकेत दिसते. येथील व्यवहार व रक्कम हे सुरक्षित असल्याकारणाने ग्राहकांचा ओढा इकडे राहते. व्यवहार करण्यासाठी आलेल्या…
