वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी
बोरी ईचोड येथे नागपूर कराराची होळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज दी २८ /९/२४ रोज शनिवारला 2वाजता विदर्भ राज्य. आंदोलन. समिती,शेतकरी संघटना व विदर्भवादी बोरी ईचोड ता. राळेगाव जि. यवतमाळ यांच्या वतीने "नागपूर कराराची होळी "स्वतंत्र…
