इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी, प्रश्नमंजुषा, रंगोली स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या…
