घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरीत अनुदान न मिळाल्यास मनसेचा चक्काजाम
( गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मनसेचा आंदोलनाचा ईशारा)
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला परंतु दुसरा हप्ता अद्याप न मिळाल्याने या लाभार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने या घरकुल लाभार्थ्यांना…
