मनसेमध्ये इन्कमिंग सुरू ,युवकांचा मनसेत पक्षप्रवेश
चंद्रपूर:- महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असुन येणार्या काहि दिवसात विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक होवु घातली आहे राजकिय पक्ष आपआपल्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून युवकांनी मनसेचा झेंडा…
