डोमाघाटावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर जत्रेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सती सोनामाता डोमाघाट येवती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.या दिवशी महाराष्ट्रातील गोंदिया,…
