हिंगणघाट,वडकी ते वडनेर व राळेगांव रोडवरती नविन ट्रॅव्हल्स वर बंदी घाला, ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ ,राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन…
हिंगणघाट:- हिंगणघाट ते वडकी, वडनेर व राळेगांव रोडवरती नविन ट्रॅव्हल्स सुरु होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन..हिंगणघाट ते…
