राज्यातील बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अधिकारी गट-ब बीएएमएस अनेक वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात वैद्यकीय अधिकारी गट अ च्या जागा हजाराहून रिक्त आहेत. या रिक्त जागेवर बीएएमएस-ब वैद्यकीय…
