एका अधिकाऱ्याकडून 60 हजार रुपयात मांडवली करून 2 रेती ट्रॅक्टर सोडल्याची चर्चा ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर निवडणुकीच्या कामकाजामुळे संपूर्ण यंत्रणा कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत रेती तस्करी जोरात सुरु असल्याचे चित्र राळेगाव शहरात दिसून येत आहे. नुकतेच पत्रकार संघटनेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी…
