माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मारुती मेश्राम यांच्या मित्र परिवारातर्फे वडकी ते बाभूळगाव एकात्मता रॅलीचे आयोजन
माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मारोती मेश्राम व यांच्या मित्र परिवारातर्फे आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकात्मता रॅलीचे ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.…
