सेवामुक्त पोलीस संघटनेची कार्यकारीणी गठीत,अध्यक्षपदी अशोक भेंडाळे
पांढरकवडा तालुक्यातील सेवामुक्त पोलीस संघटनेच्या कार्यकारीणीस एक वर्ष पुर्ण झाल्याने नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त एएसआय अशोक भेंडाळे यांची अध्यक्षपदी तर देवाजी कुमरे यांची उपाध्यक्ष, रमेश येडमे यांची…
