श्री महाकाली यात्रा प्रारंभ,चैत्र नवरात्रोत्सव यात्रा २०२५
आज गुरुवार दिनांक ०३/०४/२०२५ पासुन श्री महाकाली माता चैत्र नवरात्रोत्सव यात्रेची सुरुवात झाली आहे.आज गुरुवार दिनांक ०३/०४/२०२५ ला नवरात्रोत्सव ला प्रारंभ झाला परंपरे नुसार सकाळी चार वाजता धार्मिक विधीची सुरूवात…
