दहेगाव येथे भागवत सप्ताहात गोवर्धन पर्वत पुजन मोठ्या उत्साहात साजरा
सहसंपादक :: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे दि 20/3/2025 पासून श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह श्रीमद् भागवतचार्य ह.भ.प.रमेशपंतजी आखरे महाराज यांच्या समृद्ध वाणीतुन सुरू आहे…
